Surprise Me!

सई आणि आदित्यची 'म्युझिकल मनाली टूर | Maza Hoshil Na - Sai, Aditya Honeymoon | Manali | CNX Filmy

2021-08-24 1 Dailymotion

सई म्हणजे गौतमी देशपांडेने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. सई ही मामांसोबत बसमध्ये बसून गाणं गाताना या व्हिडीओत दिसतेय.सई आणि आदित्यची हनीमून ट्रीप मनालीमध्ये दाखवण्यात आली. या शूटिंग दरम्यानचा एक बसमधील व्हिडिओ गौतमी देशपांडेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय...
गौतमी देशपांडे ही अभिनेत्री तर आहेच पण उत्तम गायिकादेखील आहे त्यामुळे गौतमीने सुनील तावडेसह हे गाणं गायलंय...मनालीच्या बर्फाच्छित प्रदेशात फेरफटका मारतानाचा आणखी एक व्हिडिओ गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय....

#lokmatcnxfilmy​ #MazaHoshilNa​ #Sai​ #Aditya​ #Manali​ #Haneymoon​ #gautamideshpande​ #virajaskulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon